महाराष्ट्र
हिंदु, सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल: एकनाथ शिंदे काँग्रेस नेत्यांवर संतापले; म्हणाले- उद्धव ठाकरेंचे मतांसाठी सोयीचे हिंदुत्व

हिंदु आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही अशा वेळी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व
.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…